Spot 41
- English
- हिंदी
- मराठी
- ગુજરાતી
Samadhi Temple of Srila Vishwanath Cakravarti Thakur
Site that commemorate the life and legacy of Vishwanath Cakravarti Thakur
Vishwanath Cakravarti Thakur initially studied in Nadia. When his guru Krishnacarana Cakravarti asked him to handwrite a copy of Bhagavatam, his focus became so intense that he would not notice the hot sun, and there would be a shade above him. Another time, heavy rain was falling, but there was no rain at the place where he was writing Bhagavatam. After his studies, with the blessing of his guru, he came to Vrindavan and resided at Radha Kunda, where he studied Goswami’s literature from Mukunda. While residing here, he was presented with the deities of Radha Krishna by a brahmachari. Initially, he was hesitant to accept Them, but the deities appeared in his dream and expressed Their desire to be with him. Here he also received the Govardhana-shila of Raghunath Das Goswami. Later, he came to Vrindavana and built a small temple for the deities at the place where Lokanatha Goswami did bhajan. He named Them, Radha Gokulanand.
He was also known by the pen name Harivallabha Das, under which he wrote several Vaishnava songs. Most notably, Sri Guru Vandana which is sung every morning in all ISKCON temples. His disappearance day is on basant-panchami in the month of Jan-Feb 1708 AD. His samadhi temple is situated in the courtyard of Radha Gokulananda temple.
श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकुर का समाधि मंदिर
वह स्थल जो विश्वनाथ चक्रवर्ती ठाकुर के जीवन और विरासत का स्मरण कराता है
विश्वनाथ चक्रवर्ती ठाकुर ने शुरुआत में नादिया में पढ़ाई की। जब उनके गुरु कृष्णचरण चक्रवर्ती ने उन्हें भागवतम की एक प्रति हाथ से लिखने के लिए कहा तो उनका ध्यान इतना तीव्र हो गया कि उन्हें तेज़ धूप का ध्यान ही नहीं रहा और उनके ऊपर एक छाया थी। एक और समय भारी बारिश हो रही थी लेकिन जिस स्थान पर वह भागवत लिख रहे थे वहां बारिश नहीं हुई। अपनी पढ़ाई के बाद अपने गुरु के आशीर्वाद से वह वृन्दावन आये और राधा कुंड में रहने लगे जहाँ उन्होंने मुकुंद से गोस्वामी के साहित्य का अध्ययन किया। यहां निवास करते समय उन्हें एक ब्रह्मचारी द्वारा राधा कृष्ण के विग्रह भेंट किये गये। प्रारंभ में वह उन्हें स्वीकार करने में झिझक रहे थे लेकिन विग्रहों ने उनके सपने में आकर उनके साथ रहने की इच्छा व्यक्त की। यहीं पर उन्हें रघुनाथ दास गोस्वामी की गोवर्धन-शिला भी प्राप्त हुई। बाद में वह वृन्दावन आये और उस स्थान पर विग्रहों के लिए एक छोटा सा मंदिर बनवाया जहाँ लोकनाथ गोस्वामी ने भजन किया था। उन्होंने उनका नाम राधा गोकुलानंद रखा।
उन्हें हरिवल्लभ दास के उपनाम से भी जाना जाता था जिसके तहत उन्होंने कई वैष्णव गीत लिखे। सबसे उल्लेखनीय श्री गुरु वंदना जो हर सुबह सभी इस्कॉन मंदिरों में गाई जाती है। उनके अन्तर्धान होने का दिन बसंत-पंचमी जनवरी-फरवरी 1708 ई. को है। उनका समाधि मंदिर राधा गोकुलानंद मंदिर के प्रांगण में स्थित है।
श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांचे समाधी मंदिर
विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांचे जीवन आणि वारसा यांचे स्मरण करवून देणारी जागा
विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांनी सुरुवातीला नादियामध्ये शिक्षण घेतले. जेव्हा त्यांचे गुरु कृष्णचरण चक्रवर्ती यांनी त्यांना भागवताची एक प्रत हस्तलिखित करण्यास सांगितले तेव्हा त्यांचे चित्त इतके एकाग्र झाले की त्यांना सर्व भौतिक विषमतेचा जणू विसरच पडला होता. भागवताची प्रत लिहितांना त्यांना कडक उन्हाची सुद्धा जाणीव नव्हती, परंतु भगवंतांनी त्यांच्यासाठी ढगाची व्यवस्था करून त्यांच्यावर सावली राहील याची व्यवस्था केली. दुसर्या वेळी मुसळधार पाऊस पडत होता, पण ते ज्या ठिकाणी भागवत लिहीत होते तिथे पाऊस नव्हता. त्यांच्या अभ्यासानंतर, त्यांच्या गुरूंच्या आशीर्वादाने, ते वृंदावनात आले आणि राधाकुंडा येथे त्यांनी वास्तव्य केले, तेथे त्यांनी मुकुंद यांच्याकडून गोस्वामींच्या साहित्याचा अभ्यास केला. येथे वास्तव्य करत असताना त्यांना एका ब्रह्मचारीने राधाकृष्णच्या विग्रहांची भेट दिली. सुरुवातीला, तो त्यांना स्वीकारण्यास कचरत होता, परंतु भगवंतांनी त्याच्या स्वप्नात दर्शन दिले आणि त्यांच्याबरोबर राहण्याची इच्छा व्यक्त केली. येथे त्यांना रघुनाथदास गोस्वामी यांची गोवर्धन शिलाही मिळाली. नंतर ते वृंदावनात आले आणि लोकनाथ गोस्वामींनी ज्या ठिकाणी भजन केले त्या ठिकाणी भगवंतांसाठी एक छोटेसे मंदिर बांधले. त्यांनी त्यांचे नाव राधा गोकुळानंद ठेवले.
त्यांना हरिवल्लभ दास या टोपण नावाने देखील ओळखले जात असे, ज्या अंतर्गत त्यांनी अनेक वैष्णव गीते लिहिली. विशेष म्हणजे, सर्व इस्कॉन मंदिरांमध्ये दररोज सकाळी गायली जाणारी श्री गुरु वंदना. 1708 च्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात बसंत-पंचमीला त्यांचा अंतर्धान दिवस आहे . राधा गोकुळानंद मंदिराच्या प्रांगणात त्यांचे समाधी मंदिर आहे.
શ્રીલા વિશ્વનાથ ચક્રવર્તી ઠાકુરનું સમાધિ મંદિર
વિશ્વનાથ ચક્રવર્તી ઠાકુરના જીવન-કવન દર્શાવતું સ્થળ.
વિશ્વનાથ ચક્રવર્તી ઠાકુરનું પ્રાથમિક શિક્ષણ નાદિયામાં થયું. તેમના ગુરૂ કૃષ્ણચરણ ચક્રવર્તીએ તેમને ભાગવતની હસ્તપ્રતની નકલ ઊતારવાનું કહ્યું ત્યારે વિશ્વનાથ એટલું એકાગ્ર થઈને લખવા માંડ્યા કે માથા પર પ્રખર સૂર્યનો તાપ છે તેનું પણ તેમને ભાન રહેતું નહોતું. અલબત્ત ત્યાં તરત છાંયો થઈ જતો. બીજી એક વાર ભારે વરસાદ થયો ત્યારે ફક્ત એ સ્થાને ટીપું પણ ન વરસ્યું જ્યાં વિશ્વનાથ ભાગવત લેખન કરી રહ્યા હતા. શિક્ષણ લીધા પછી ગુરૂના આશીર્વાદ લઈને વિશ્વનાથ વૃંદાવન આવ્યા અને રાધા કુંડમાં નિવાસ કર્યો, જ્યાં તેમણે મુકુંદા પાસેથી ગોસ્વામીઓના સાહિત્યનો અભ્યાસ કર્યો. અહીં નિવાસ દરમિયાન તેમને એક બ્રહ્માચારીએ રાધા કૃષ્ણના વિગ્રહો ભેટ આપ્યા. આ ભેટ સ્વીકારવામાં તેઓ અચકચાયા ત્યારે વિગ્રહોએ તેમના સપનામાં આવીને તેમની સાથે રહેવાની ઈચ્છા વ્યક્ત કરી. અહીં તેમને રઘુનાથ દાસ ગોસ્વામીની ગોવર્ધન શીલા પણ આપવામાં આવી હતી. પછી તેમણે વૃંદાવન આવીને લોકનાથ ગોસ્વામીની ભજનસ્થલી પર આ વિગ્રહો માટે નાનું મંદિર બાંધ્યું, જેનું નામકરણ રાધા ગોકુલાનંદ થયું. વિશ્વનાથ ચક્રવર્તીનું હુલામણું નામ હરિવલ્લભ દાસ પણ હતું. નોંધનીય છે કે ઈસ્કોનના તમામ મંદિરોમાં રોજ સવારે ગવાતી ગુરૂ વંદના તેમણે લખી છે. તેમનો તિરોભાવ ઈસવી સન 1708માં વસંત પંચમીએ થયો. તેમની સમાધિ રાધા ગોકુલાનંદના પ્રાંગણમાં છે.